Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भाजपाचे माजी उपमहापौर श्रीकांत छिंदम आणि श्रीकांत छिंदम पोलिसांसमोर हजर

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर - अट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेला भाजपाचा माजी उपमहापौर, श्रीपाद छिंदम याच्यासह त्याचा भाऊ श्रीकांत हे दोघे तोफखाना पोलिसांनी हजार झाले झाले आहेत.
अहमदनगर  शहरातील दिल्ली गेट परिसरामध्ये एका गाळेधारकांना दमदाटी करून त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रकार छिंदम व त्याच्या साथीदाराने केला होता या प्रकरणी  छिंदम बंधू सह साथीदारांना विरोधात येथील तोफखाना पोलिस ठाण्यांमध्ये अॅट्रॉसिटी चा गुन्हा दाखल केला होता.
या घटनेपासून वरील आरोपी हे फरार होते, काही दिवसापूर्वी चंदन बंधूंनी स्थानिक न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता मात्र दोघांचाही अर्ज जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला नाही आज दोघेही बंधू तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांसमोर हजर झाले असून त्यांना अटक करून न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments