Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महिला आर्थिक महामंडळातर्फे माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांचा सत्कार

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर - मुंबई मंञालयात सहसंचालकपदी बढती होऊन बदली झालेले जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण यांना शुभेच्छा देऊन सत्कार करताना महिला आर्थिक महामंडळाचे नगर जिल्हा समन्वयक अधिकारी संजय गर्जे समवेत सहा जिल्हा समन्वयक अधिकारी  सुनिल पैठणे, लेखाधिकारी  गजानन ढोणे, एमआयसी अधिकारी दीपक लुटे, श्रीमती करिष्मा शेख आदि उपस्थित होते.Post a Comment

0 Comments