Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर मनपा सभागृह नेतेपदी अशोक बडे पा.

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर -
महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी दुसऱ्यांदा नगरसेवक अशोकराव बडे पा.यांची निवड झाली.   नियुक्ती पत्र हे शिवसेनेच्या  महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे यांच्या हस्ते श्री बडे पा यांना देण्यात आले.

यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, शाम नळकांडे, संग्राम कोतकर, दत्तात्रय सप्रे, अमोल येवले, मदन आढाव, आकाश कातोरे, प्रा. अंबादास शिंदे,भालचंद्र भाकरे, लोभाशेट कातोरे, पंढरीनाथ सप्रे, बबन कोतकर,दिलीप पेटकर, ज्ञानदेव मगर, अण्णासाहेब फुंदे, बाळासाहेब पाखरे, पोपट बडे, बाळासाहेब भोर, भैय्या साठे, बाळासाहेब नागरे,राजेंद्र कांबळे, शिरसाठ साहेब , साळुंके  आदिंसह शिवसेनेचे कार्यकर्तेसह  नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments