Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सौताडा येथील धो..धो धबधबा

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
बीड- जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रामेश्र्वर देवस्थान या ठिकाणी असलेला धबधबा काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे चांगलच वाहू लागला आहे. या निसर्गरम्य ठिकाणी  धबधबाचे धो..धो पाणी वाढत असल्याने रामेश्र्वर देवस्थान मंदिर पाण्याने वेढले गेले असून, या ठिकाणी श्रीराम-सिता यांचा संसार आहे. येथे देशभरातून भक्तगण हे श्रावण महिन्यात दर्शनासाठी येत असतात, परंतु कोरोनाच्या महामारीमुळे नागरिकांना यावेळी  श्रीराम-सिताच्या दर्शनास येता आले नसल्याची खंत भक्तगणांनी व्यक्त केली आहे.


Post a Comment

0 Comments