Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

श्रीरामपूर येथील गुन्हेगार २ वर्ष हद्दपार

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील   हद्दपार कारवाई केलेल्या टोळीतील टोळीसदस्य आकाश दिनकर सौदागर ( वय २०, रा. बोरावके कॉलेजजवळ श्रीरामपूर, जि. अहमदनगर) याला अहमदनगर जिल्ह्यातून २ वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केली आहे.
अहमदनगर जिल्हयतील संघटीतपणे टोळीतयार करुन संघटीतपणे बळजरीने चोरी करणे, चोरी करणे, दुखापत करणे, दरोडा टाकणे, घातक शस्त्रासह दरोडयाची तयारी करणे, मारहान करणे, जिवे मारण्याची धमकी देणे असे गंभीर स्वरुपाचे शरिराविरुध्दचे तसेच मालाविरुध्दचे गुन्हे करणारी श्रीरामपुर शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
Post a Comment

0 Comments