Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर शहरातील तिघेजण जिल्ह्यातून 2 वर्षासाठी हद्दपार ; एसपी पाटील यांनी केली कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- शहरातील नालेगाव परिसरातील गुन्हेगार प्रवृत्तीच्या तिघांना दोन वर्षाकरीता अहमदनगर जिल्ह्यातूनहद्दपार करण्याची कारवाई अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केली आहे. 
अतुल रावसाहेब दातरंगे (२८ वर्षगल्ली, नालेगाव अहमदनगर),  टोळसदस्य  दिनेश रावसाहेब दातरंगे (वय ३२, टांगेगल्ली,  नालेगाव, अहमदनगर), बाबासाहेब सिताराम दातरंगे (वय ४५, गाडगीळ पटांगण, बोरुडेगल्ली अहमदनगर) अशी कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत.
अहमदनगर जिल्हयातील संघटीतपणे टोळी तयार करून संघटीतपणे दरोडा घालणे, गंभिर दुखापत करणे चोरी करणे गैरकायद्याची मंडळी एकत्र जमवून घातक हत्याराने गंभीर दुखापत करणे, जिल्हाधिकारी अहदमनगर यांनी काढलेल्या आदेशाचा भंग करणे, तलवार, कोयना, लाकडी दांडके जवळ बाळगून दहशत निर्माण करणे, असे गंभीर स्वरूपाचे शरिराविरुध्दचे गुन्हे करणारी अहमदनगर शहरतील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील हद्दपार टोळीतील टोळीप्रमुख अतुल रावसाहेब दातरंगे (वय २८, रा. टांगेगल्ली, नालेगाव अहमदनगर) टोळीतील इतर २ सदस्यांना हद्दपार प्राधिकरण तथा जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील  यांनी अहमदनगर जिल्ह्यातून २ वर्षाकरीता हद्दपार करण्याची कारवाई केली आहे.
दि. १२ ऑगस्ट २०२० रोजी पोलीस निरीक्षक, कोतवाली पोलीस ठाणे यांनी  तसेच अहमदनगर शहर परिसरातील संघटीतपणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणारी टोळीविरुद्ध हरपारीचा वाई काली पोलीस ठाणे हद्दपार टोळीप्रस्ताव के १४/२०२० महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५५ अन्वये पार प्रस्ताव तयार करून प्रस्तावामधील ३ इसमावि अहमदनगर जिल्हयातून २ वर्षाकरीता रुदपार करणे प्रस्ताव आले होते.
सदर प्रस्तावावर प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी  हद्दपार टोळीविरुद कोतवाली पोलीस ठाणे हदीतील तसेच अहमदनगर शहर परिसरात संघटीतपणे टोळी तयार करून संघटीतपणे दरोडा घालणे, गंभीर दुखापत करणे, चोरी करणे, गैरी मंडळी एकत्र जमवून घातक हत्याराने गंभीर दुखापत करणे, जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी देशाचा भंग करणे, तलवार, कोयता, लकड़ी व बाळगून दहशत निर्माण करणे, असे गंभीर स्वरूपाचे शरिराविरुदथे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे संघटीतपणे गुन्हे करणारी टोळीतील  अतुल रावसाहेब दातरंगे (२८ वर्षगल्ली, नालेगाव अहमदनगर),  टोळसदस्य  दिनेश रावसाहेब दातरंगे (वय ३२, टांगेगल्ली,  नालेगाव, अहमदनगर), बाबासाहेब सिताराम दातरंगे (वय ४५, गाडगीळ पटांगण, बोरुडेगल्ली अहमदनगर) यांची कोतवाली पोलीस ठाणे होतील तसेच अहमदनगर शहर परिसरात सर्वसामान्य नागरीकांच्या जिवताचे व मालमतेच्या सुरक्षिततेसाठी तसेच सदर टोळीची सर्वसामान्य नागरीकांमध्ये असलेली दहशत कमी करण्यासाठी तसेच गैरकृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी सदर टोळीचे टोळीप्रमुख व टोळीतील २ सदस्यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ५५ नुसार कारवाई करून २ वर्षाकरीता संपूर्ण अहमदनगर मंगळवार (दि.8) रोजी दुपारीचा अंतिम कारवाई करून हरपारीचा आदेश पारित केला आहे

Post a Comment

0 Comments