Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पदोन्नती मिळालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचा डिवायएसीपी संदीप मिटके यांच्या हस्ते सत्कार

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
राहुरी : राहुरी पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा पदोन्नती मिळाल्या बद्दल डिवायएसपी संदीप मिटके, पीआय नंदकुमार दुधाळ यांच्या हस्ते सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्यात. 


थेट डिवायएसपी साहेबांनीच पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर स्टार लावून दिल्यामुळे कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.  पीएसआय वाघ यांनी प्रास्तविक केले. एएसआय ढाकणे, गायकवाड,हेकाॅ  राठोड, चव्हाण, गुंजाळ, पोना साखरे यांनी भावना व्यक्त केल्या तर Lpn कोहकडे यांनी आभार मानले.
पदोन्नती मिळालेले पोलीस कर्मचारी याप्रमाणे हवालदार ते सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण यादवराव ढाकणे, चंद्रकांत निवृत्ती बऱ्हाटे, संजय यशवंत शिंदे
👉नाईक ते हवालदार पदी बढती मिळालेले - योहान शांतवन सरोदे, आदिनाथ भगवान बडे, वाल्मीक दादाभाऊ पारधी, संजय शंकर कारेगावकर, सोमनाथ भगवान जायभाय, संजय बाबुराव राठोड, दिनकर राजाराम चव्हाण, विठ्ठल न्हनू राठोड
👉पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस नाईक उत्तरेश्वर सोमनाथ मोराळे, मंजुश्री सुभाष गुंजाळ, जालिंदर धनाजी साखरे, शाहमद शब्बीर शेख, गणेश भरत सानप.

Post a Comment

0 Comments