Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पांगुळ येथे श्री संत वामनभाऊ ऑटो गॅरेजचा शुभारंभ

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स नियम पाळून तालुक्यातील चिंचपुर पांगुळ  नवीन गावठाण या ठिकाणी श्री संत वामनभाऊ ऑटो गॅरेजचे उद्घाटन हे रामगडचे परमेश्वर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी सरपंच धनंजय बडे पा.यांच्या हस्ते झाले. 
दरम्यान, श्री बडे पा., वडगावचे माजी सरपंच आदिनाथ बडे पा, ढाकणवाडीचे सरपंच रावसाहेब ढाकणे पा, दादासाहेब बारगजे पा आदिंसह मान्यवरांची भाषणे झाली.

यावेळी गॅरेजचे संचालक उदय ज्ञानदेव बडे, विक्रम बडे, बाळासाहेब आव्हाड ,पत्रकार सोमराज बडे ,सोमनाथ बडे, अशोक नागरगोजे, शिवाजी रंधवे, सुखदेव बडे, बंडू बडे, सोमनाथ बडे फिटर, रोहिदास कावळे, लखण वाघमारे, दादासाहेब बडे, दादा ढाकणे, पांडू बडे, केशव बडे,संभाजी बडेे यांच्यासह ग्रामस्थ 
उपस्थित होते.

संकलन -  पत्रकार सोमराज बडे ☎️९३७२२९५७५७

Post a Comment

0 Comments