Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ऑनलाइन परीक्षा काळात विद्युत पुरवठा खंडीत होऊ नये- प्रा.अमोल खाडे

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर-  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने यावर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सर्वच विभागांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहेत. या परीक्षांच्या कालावधीत विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी संबंधित विद्युत विभाग व संबंधित प्रशासकीय विभागाने घ्यावी, अशी विनंती विद्यार्थ्यांच्या वतीने प्रा. अमोल खाडे यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments