Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डी साईबाबा संस्थान अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची नियुक्ती व्हावी ; राकेश कोते पा. यांची शरद पवारांकडे मागणी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर - शिर्डी साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची वर्णी लागावी अशी मागणी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा आघाडी सरकारचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे पत्राद्वारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश कोते पाटील यांनी केली आहे.




Post a Comment

0 Comments