Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डीत उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिनी साजरा

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शिर्डी - आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहाने मोठ्या संख्येने सहभागी होऊन करण्यात आला.
दरम्यान, भारत माता पूजन वृद्धाश्रमाचे संचालक श्रीनिवास, माजी विश्वस्थ सचिन तांबे, विजय कोते, सुरेन्द्र महाले यांच्या हस्ते झाली.
योगगुरु तुषार सिसोदिया यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक केले. कार्यक्रमासाठी माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी भेट देऊन सहभागी झाले. तसेच वृद्धाश्रमातील 81 वर्षांचे मोहनराव यांनी अतिशय सुंदर योगाचे प्रात्यक्षिक केले.


Post a Comment

0 Comments