Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नागरदेवळे ग्रामपंचायतर्फे शिवस्वराज्य दिन साजरा

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- नगर तालुक्यातील नागरदेवळे ग्रामपंचायतर्फे भगवी गुढी उभारून शासकिय नियमानुसार शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम श्रीफळ फोडून संभाजी ब्रिगेड सचिव अच्युत गाडे यांना पहिला मान देण्यात आला. यावेळी सरपंच सविता पानमळकर, राम पानमळकर आदिसह मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी राहुल पानसरे, मयुर पाखरे, आयुब पठाण, अजय गारदे, आबुज भाऊसाहेब, नंदु भंडारे, नवनाथ मोरे, कबीर शेठ, संदिप पानमाळकर, ग्रामपंचायत कर्मचारी आदिंसह नागरदेवळे ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments