Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मेडिकल हे प्राथमिक आरोग्य केंद्रच - बाळासाहेब बोराटे


सर्जेपुरा येथील हेल्थ पॉईट मेडिकलचे उद्घाटन
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर:सध्या आरोग्य सेवेला फार महत्व प्राप्त झाले आहेआपले आरोग्य चांगले असल तर सर्वकाही आहेत्यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम केला पाहिजेत्याचबरोबर एखादा आजार झाल्यास लगेचच उपचार घेणे आवश्यक आहे.


बर्याच छोट छोट्या आजारांसाठी जवळचा मित्र म्हणजे मेडिकलवाला असतोत्यांनी दिलेल्या औषधांवर प्राथमिक आजार दूरही होतातत्यामुळे मेडिकल म्हणजे एक प्राथमिक आरोग्य केंद्रच म्हणावे लागेलहेल्थ पॉईंट मेडिकलमधून ग्राहकांना चांगली सेवा मिळेल  आजार प्राथमिक स्तरावरच दूर होतीलअसा विश्वास नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी व्यक्त केला.
 सर्जेपुरा येथील हेल्थ पॉईट मेडिकलचे उद्घाटन नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या हस्ते झालेयाप्रसंगी संचालक परवेज शेखपरेश लोखंडेमोहंमद शेखकदीर शेखअब्दुल शेखरियाज शेखअहमद शेखउमर शेखआसिफ पटवेकरतारिक कुरेशी आदि उपस्थित होते.
  याप्रसंगी संचालक परवेज शेख म्हणालेकोणताही आजारावर प्राथमिक स्तरावर उपचार केल्यास आजार वाढत नाहीदुर्लक्ष  करता उपचार घेणे आवश्यक असते.  हेल्थ पॉईंट मेडिकलच्या माध्यमातून ग्राहकांना नुकतेच औषधे  देता त्याबाबत मार्गदर्शनही केले जाणार आहेआरोग्याची काळजी कशी घ्यावीविविध आजारांवरील स्पेशालिटी हॉस्पिटलची माहितीही ग्राहकांना या हेल्थ पॉईंटमधून मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 याप्रसंगी परेश लोखंडेअब्दुल शेख आदिंनी मनोगत व्यक्त केलेशेवटी मोहंमद शेख यांनी सर्वांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments