Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

स्व:रामकिसन वाघ यांच्या कुटुंबियांना अंबिका ड्रायव्हर संघटनेतर्फे १ लाख १० हजार रुपयांचा मदत निधी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- कोरोनात बापाचे छञ गेल्याने उघड्यावर आलेल्या चालक स्वः रामकिसन वाघ यांच्या मुलांना अंबिका ड्रायव्हर संघटना अहमदनगरच्या माध्यमातून १ लाख १० हजार रुपयांचा जमा झालेला मदत निधी हा संघटनेचे सोमनाथ गिरी, उद्धव खेडकर, गोकुळ सोनवणे, शेषराव बडे, सोमनाथ बडे, शिवाजी बडे यांच्या पुढाकाराने मुला-मुलीच्या हातात दिला.

स्व: रामकिसन वाघ हे मुळचे पैठण तालुक्यातील रामनगर तुळजापूर या गावाचे रहिवासी होते. ते गेली १५ वर्षापासून अहमदनगर येथील अंबिका कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होते. पंरतु त्यांचे कोरोना काळात जाण्याने वाघ कुटुंबावर मोठे संकट ओढवले. स्व: वाघ यांच्या पाठीमागे आई,वडील व एक लहान मुलगा मुलगी असा परिवार आहे.


Post a Comment

0 Comments