Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगरचे सोमवारपासून सर्व व्यवहार सुरळीत : पालकमंत्री हसन मुश्रिफ

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

अहमदनगर - सोमवारपासून अहमदनगर शहरासह जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरळीत सुरु होणार आहेत. मात्र, नागरिकांनी कोरोनाच्या पाश्वभूमीवर सर्व नियम पाळाव्यात, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments