Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिवसेनेच्या नगर दक्षिण जिल्हा प्रसिद्ध प्रमुखपदी प्रविण अनभुले

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : शिवसेना नगर दक्षिण जिल्हा प्रसिद्ध प्रमुखपदी नुकतीच प्रविण दत्ताञय अनभुले यांची नगर दक्षिण जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांनी नियुक्ती केली आहे.


श्री.अनभुले यांच्या निवडीबद्दल शिवसेनेचे नेते तथा जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे, नगर शहर प्रमुख दिलीप सातपुते, शिवसेनेच्या सर्व नगरसेवक,नगरसेविका आणि नगर शहरातील व जिल्ह्यातील पदाधिकारी, सर्व शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments