Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महापौरपदी सौ रोहिणी शेंडगे व उपमहापौरपदी गणेश भोसले बिनविरोध

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- महापालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी व काॅग्रेस आघाडीची सत्ता आली आहे.  या निवडणुकीत महापौरपदी सौ रोहिणी शेंडगे व उपमहापौरपदी गणेश भोसले हे बिनविरोध निवडून आले.
बुधवारी (दि.३०) सकाळी ऑनलाईन  महापौर व उपमहापौरपदासाठी पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक  पार पडली. 
Post a Comment

0 Comments