Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठा समाजाचे आरक्षण रद्द होणे म्हणजे महाराष्ट्रासाठी काळा दिवस : सचिन तांबे पा.

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- मराठा समाजाचे आरक्षण रद्द होणे म्हणजे मराठा समाजातील तरुणांसाठी दुर्भाग्यपूर्ण निर्णय तसेच महाराष्ट्रासाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे पा. यांनी दिली आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील गलथान कारभार व समन्वयाचा अभाव याला कारणीभूत आहे. यामुळे त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध केला.Post a Comment

0 Comments