Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नागलवाडी-नागापूर मध्ये कोरोना आणि रक्तदाब तपासणी शिबिर संपन्न

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कर्जत -जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून आणि नागलवाडी, नागापुरच्या युवकांच्या मागणीवरून दोन्ही गावांमध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी नऊ अशी दिवस रात्र सेवा देऊन त्यात कोरोना तपासणी आणि रक्तदाब तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये अनेक ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवून या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. शिबिर यशस्वी करण्यासाठी त्याठिकाणी उपस्थित ग्रामसेवक . अमित कोल्हे, पोलीस पाटील, धनंजय गिरी, ग्रा.स. धनंजय मते, सागर बांदल, सोमनाथ गरसुळे राहुल निंबोरे यांनी आपली उपस्थिती दर्शवून परिश्रम घेतले व सामाजिक बांधिलकी जपली.

संकलन : राहुल मते

Post a Comment

0 Comments