Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खाऊसाठी साठवलेले पैसे मुलांनी दिले मुंडे कोविड केअर सेंटरला मदत

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी- लोकनेते गोपीनाथ मुंडे कोविड केअर सेंटर अतिथी मंगल कार्यालय पाथर्डी येथे नगरसेवक पै.संजय भागवत यांचे पुतने शाम भागवत यांच्या कन्या गिरीजा,तन्वी,शैलजा व स्वराज ज्ञानेश्वर टेके यांनी खाऊसाठी साठवलेले ३ हजार ७८६ रु. कोविड सेंटर ला देण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे 2 टाईम चहा, सकाळी नाष्टा 2 वेळेस चे जेवण देण्यात आले.
यावेळी डॉ.उद्धव पातकळ, पत्रकार नितीन गटाणी, किरण पुरी, युवतेज भागवत, दीपक टेके, गोपाल भागवत, राकेश लड्डा, बाबा लगड उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments