Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिवसेना राहाता तालुक्याच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शिर्डी - शिवसेना राहाता तालुक्याच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी साईबाबा संस्थानचे कामगार नेते राजेंद्र जगताप, शिर्डी सोसायटीचे व्हाईस चेअरमन विजय गायकवाड,डॉ दिपक कांदळकर,डॉ संतोष सुराशे,शिवसेना नेते कमलाकर कोते,राहता तालुका प्रमुख संजय शिंदे, राहुल गोंदकर,जयराम कांदळकर,या प्रसंगी मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.


दरम्यान, राजेंद्र जगताप यांची विधुत विभाग उप अभियंता पदी तसेच तालुका प्रमुख संजय शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मयूर काटकर विश्वजित बागुल, दीपक काळे, रुपचंद काळे, संदीप काटकर, नकुल धुळसैंदर, दिलीप काटकर, सर्जेराव काळदाते, विरेश गोंदकर, महेश महाले, संतोष जाधव, जलील पठाण,संजय कदम, प्रभाकर कांदळकर, रामनाथ कांदळकर, नवनाथ विश्वासराव, कृष्णा धुमशे, पांडुरंग धुमशे, नानासाहेब धुमशे, राहुल वाघ, सतीश आहेर, राजेंद्र कोते, चंद्रकांत गायकवाड, साई काटकर, राजू घोडे, शिवराम घोडे, सुनील घोडे, अजित जगताप, सागर जगताप, महेंद्र कोते आदी उपस्थित होते.

संकलन: राजेंद्र दुनबळे 

Post a Comment

0 Comments