Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मपोहेकॉ शबनम शेख यांचे निधन

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- श्रीरामपूर येथील मपोहेकॉ शबनम दिलावर शेख यांचे निधन झाले आहे. स्व: शबनम या अत्यंत गरीब परिस्थितून 2006 साली पोलीस खात्यात भरती झाल्या होत्या. त्यांनी खेळातून व स्वतःच्या उत्कृष्ट कामातून 1 वेगळी ओळख निर्माण केली होती. स्वः मपोहेकॉ शबनम शेख हिने आयपीएस कृष्ण प्रकाश, आयपीएस ज्योतिप्रियसिंग मॅडम यांच्याबरोबर काम केले होते. मॅडमच्या स्व.शबनम या अत्यंत विश्वासू होत्या. स्व: शबनम शेख या प्रेमळ स्वभावाची व सर्वात मिसळून राहणारी अशी तिची ओळख होती बॉक्सिंग व ज्यूडो यामध्ये तिने अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेत पदके मिळाली होती. तिच्या मागे आई, वडील, दोन भाऊ व तीन बहिणी असा मोठा परिवार आहे.


Post a Comment

0 Comments