Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जिल्हा रुग्णालयात वाहन बंदी निषेधार्थ आंदोलन

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे रुग्णालयात येणा-या वाहनांना प्रवेश बंदीच्या निषेधार्थ सोमवारी (दि.24) सकाळी आंदोलन केले.
आरोग्य कर्मचा-यांच्या मोपेड/मोटारसायकल गेटच्या बाहेर रस्त्यावरच लावुन रुग्णालयात प्रवेश दिला जात असल्याने आमची वाहने चोरी जात आहेत याला जबाबदार कोण ? असा सवाल करत कर्मचाऱ्यांनी हॉस्पीटलच्या गेट समोर आंदोलन सुरू केले आहे.


Post a Comment

0 Comments