Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

विडी कामगारांना आर्थिक साह्य मिळावे, यासाठी उपोषण

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- विडी कामगारांना आर्थिक साह्य  मिळावे, या मागणीसाठी स्त्री जन्माचे स्वागत उपक्रम करणारे सामाजिक कार्यकर्ते नरेश कोटा हे कोरोना काळात उपोषणाला बसले आहेत.
ते विडी कामगारांना आर्थिक साह्य  मिळावे म्हणून  मागील वर्षापासून  सरकार सोबत पत्र व्यवहार करीत आहे. कोटा यांनी १ मे पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.Post a Comment

0 Comments