Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रवरा कोविड सेंटरमधील रुग्णांच्या उपचारासाठी २१ हजार रु, चा धनादेश

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शिर्डी - कोविड काळात अनेक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, दानशूर लोकांनी आपापल्या परिने सामाजिक भावना जोपासत कोविड रुग्णांसाठी मदत केली आहे.
 राहाता तालुक्यातील कोविड सेंटरला सामाजिक कार्यकर्ते यांनी रुग्णांसाठी नुकताच धनादेश देऊन सामाजिक भावना जपली आहे. प्रवरा कोविड सेन्टर मधील रुग्णांच्या उपचारासाठी २१ हजार रु, चा धनादेश माजीमंञी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. यावेळी प्रतीक उर्फ दादा पाटील कदम, निखिल कडू, ऋषिकेश आंबरे, गिरीश धट, पप्पू गाढे,सचिन शिंदे, शरद आहेर, राहुल घोगरे, सुधाकर आहेर आदी उपस्थित होते.
संकलन: राजेंद्र दुनबळे

Post a Comment

0 Comments