Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

राजेंद्र दुनबळे यांची ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
श्रीरामपूर : शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते दै.महानगरी टाइम्स, प्रतिनिधी न्युज 1 इंडिया च्यांनल, व महाराष्ट्र भूमी वेब पोर्टल चे पत्रकार राजेंद्र दुनबळे यांची ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन च्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे.

ऑल इंडियन रिपोर्टर्स असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष सल्लाउद्दिन शेख यांनी निवड पत्र दिले आहे ,लवकरच प्रत्येक तालुक्यात पत्रकारांची नवी टीम तयार करून आयरा , या संघटनेच्या माध्यमातून कमिटी बनविण्यात येणार असून पत्रकारांनी 9637753598 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन राजेंद्र दुनबळे यांनी
केले आहे , त्यांचे निवडी बद्दल महाराष्ट्र वृत्तपत्र पत्रकार संघ, प्रायव्हेट कर्मचारी कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य, भारतीय मीडिया फाउंडेशन, राष्ट्रीय जनक्रांती परिषद व साप्ताहिक राजनीति समाचार वृत्तपत्र समूहाच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. शुभेच्छुक शेख बरकत अली, शेख फकीरमोहंमद, राजमोहंमद शेख, बी.के.सौदागर सुभाषराव गायकवाड, सौ. संगीता वाबळे, अमीर भाई जहागीरदार, वहाब खान मेहबूब खान, रियाज खान पठाण, अरुण त्रिभुवन, फिरोज भाई पठाण, किशोर गाढे, विलासराव पठारे, रियाज भाई पठाण, मिलिंद शेंडगे, अफजल खान, हनीफभाई तांबोळी, उस्मान के. शेख, मन्सूरभाई पठाण, छबुराव साळुंके, अन्वर पठाण, सुखदेव केदारे, सूर्यकांत गोसावी, असलम बिनसाद, विजय खरात, गोरक्ष गाढवे, सज्जादभाई पठाण, उगलमुगले, जिशान काजी, जमीर शेख, मुअज्जमभाई शेख, राहुल गुलाबभाई शेख(वायरमन), जावेदभाई शेख, अशोक कोपरे, हनीफभाई शेख, अब्दुल्लाभाई चौधरी, मोहम्मद ईदरीस भाई शेख, दस्तगीर शाह, आसिफ भाई सय्यद, शाहनवाज बेगमपूरे, मोहम्मद इलियास छोटेमिया, अनिल देवरे, अकबरभाई शेख, अमीर बेग मिर्झा, अरुण बागुल, रमेश शिरसाठ, शब्बीर फतुभाई कुरेशी, साईनाथ बनकर, जावेद के. शेख अदी सदस्य व सभासद महाराष्ट्र वृत्तपत्र पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


Post a Comment

0 Comments