Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डीत अमोलभैय्या गर्जे मित्र मंडळातर्फे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब कोविड केअर सेंटर सुरू

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी - अमोलभैय्या गर्जे हे नेहमीच समाजसेवेच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांना मदत करण्याची त्यांची भुमिका असते. या पार्श्वभूमीवरच गर्जे यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. याचा गरजू गरीब कोविड रुग्णांना मदत होईल, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी केले.

अमोलभैय्या गर्जे मित्रमंडळाच्यावतीने लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब कोविड केअर सेंटर उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकरी देवदंत्त केकाण, तहसीलदार वाडकर साहेब,भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, आरोग्य अधिकारी डॉ भगवानराव दराडे, नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, पं समिती सभापती गोकुळ दौंड, नायब तहसीलदार नेवसे साहेब,नगरपरिषद मुख्याधिकारी कोळेकर, भाजपा युवा मोर्चाचे नेते मुकुंद गर्जे, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, नगरसेवक बंडुशेठ बोरुडे, राष्ट्रवादी जिल्हा सरचि टणीस सीताराम बोरुडे, भाजपा शहर अध्यक्ष अजय भंडारी,अकोला उपसरपंच अर्जुन धायतडक,बंडु दानापुरे, शिवसेना नेते भगवानराव दराडे, पाथर्डी प्रेस क्लबचे अध्यक्ष उमेश मोरगांवकर, नितिन गटाणी, अमोल कांकरीया,सचिन दिनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments