Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सुमन कोविड सेंटर रुग्णांना सर्वसामान्य शेतकरी संघटनेतर्फे पाणी बाटल्या वाटप

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी - सुमनताई ढाकणे प्रतिष्ठान व प्रताप काका ढाकणे मित्र मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सुमन कोविड सेंटर येथील रुग्णांना पाथर्डी सर्वसामान्य शेतकरी संघटनेचे तालुकाप्रमुख अनंतराजे कराड, संचालक देवा भताने यांच्या वतीने रुग्णांना बिसलरी पाणी बाटल्याचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री.बडे श्री.आव्हाड, पप्पू शिरसाठ, श्री.निराली, बाळासाहेब ढाकणे उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments