Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिवसैनिक दुहेरी हत्याकांडातील केसमध्ये सरकारी वकील यादव यांची नियुक्ती व्हावी ; राज्य गृहमंत्र्याकडे नगरसेविका कोतकर यांची मागणी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - केडगाव शिवसैनिक दुहेरी हत्याकांडातील केसमध्ये विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती व्हावी व हत्याकांडातील मुख्य फरारी आरोपी सुवर्णा कोतकरला अटक व्हावी, अशी मागणी रविवारी (दि.2) अहमदनगर जिल्हा दौ-या आले असता, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे शिवसेनेच्या नगरसेविका सुनीता कोतकर यांनी केली आहे. Post a Comment

0 Comments