Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

युवकाचा कब्रस्तानमध्ये नेऊन निर्घुणपणे खून

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- नगर जिल्ह्यातून बँकेच्या परीक्षेसाठी औरंगाबादेत गेलेल्या एका 23 वर्षीय युवकाचा कब्रस्तानमध्ये नेऊन निर्घुणपणे खून करण्यात आला आहे. 
ही घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास समोर आली. विशेष म्हणजे आज ८ वाजेच्या सुमारास या तरुणाची परीक्षा होती. 
विकास देवीचंद चव्हाण (वय-23 रा.पाथर्डी, जि. अहमदनगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. 
या युवकाचा एक हात कोपरापासून तोडलेला असून तो गायब आहे.. महापालिकेजवळ असलेल्या कब्रस्तानमध्ये हा प्रकार घडला.

Post a Comment

0 Comments