Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्ह्यात १९६८ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३२२९ बाधितांची रुग्ण संख्येत भररुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.६८ टक्के*
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर: जिल्ह्यात आज १९६८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख १६ हजार ६१० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३२२९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २१ हजार १३६ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १०४९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९१६ आणि अँटीजेन चाचणीत १२६४ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७४, अकोले १३६, जामखेड २६, कर्जत ७७, कोपरगाव ३२, नगर ग्रामीण ५९, नेवासा २०, पारनेर ६८, पाथर्डी ३८, राहाता ६७, राहुरी १५, संगमनेर ५७, शेवगाव १३३, श्रीगोंदा १८, श्रीरामपूर ११, कॅंटोन्मेंट बोर्ड ९३, मिलिटरी हॉस्पिटल २३, इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३१२, अकोले ३१, जामखेड ०३, कर्जत १७, कोपरगाव १९, नगर ग्रामीण ५४, नेवासा ३१, पारनेर ०६, पाथर्डी ०८, राहाता ९१, राहुरी २३, संगमनेर १८५, शेवगाव ११, श्रीगोंदा ०८, श्रीरामपूर ५५, कॅंटोन्मेंट बोर्ड २८ आणि इतर जिल्हा ३४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १२६४ जण बाधित आढळुन आले. मनपा २५६, अकोले ३२, जामखेड १६, कर्जत ११९, कोपरगाव १३१, नगर ग्रामीण १४२, नेवासा ६२, पारनेर ६१, पाथर्डी ४४, राहाता ४९, राहुरी ६६, संगमनेर ५४, शेवगाव ६९ श्रीगोंदा ९६, श्रीरामपूर ४८, कॅन्टोन्मेंट बोर्ड ०५ आणि इतर जिल्हा १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३७४, अकोले ८१, जामखेड ७३, कर्जत २२२, कोपरगाव ६२, नगर ग्रामीण १४४, नेवासा ८१, पारनेर ८५, पाथर्डी १३३, राहाता १२४, राहुरी १२८, संगमनेर ११०, शेवगाव १०४, श्रीगोंदा ७९, श्रीरामपूर १२७, कॅन्टोन्मेंट १८, मिलिटरी हॉस्पिटल ०१,इतर जिल्हा २० आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

👉बरे झालेली रुग्ण संख्या:१,१६,६१०
👉उपचार सुरू असलेले रूग्ण:२११३६*
👉मृत्यू:१६१२
  👉 एकूण रूग्ण संख्या:१,३९,३५८*


Post a Comment

0 Comments