Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून उपचार मिळत नसल्याच्या निषेधार्थ आंदोलन

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून नागरिकांना ऐन कोरोनाच्या काळात वेळेत उपचार मिळत नसल्याच्या निषेधार्थ संतप्त सामाजिक संघटनांनी शुक्रवारी (दि.16) सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.


Post a Comment

0 Comments