Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डीत भक्तांविना श्रीरामनवमी ! : सचिन तांबे

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क 
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- सालाबादाप्रमाणे श्रीरामनवमी उत्सव शिर्डीत मोठ्या जल्लोषात साजरा होत असतो मात्र हा उत्सव आता कोरोनाच्या प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मंदिर बंद असल्याकारणाने भक्तांविना साजरा होत असल्याने शिर्डीत शुकशुकाट बघावयास मिळत आहे.
सर्व प्रथा परंपरेने साई संस्थांकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीराम नवमी निमित्त शिर्डी कर बाबांना कोरोनाचे संकट जाण्यासाठी साकडे घालणार आहेत असे साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी सांगितले.





Post a Comment

1 Comments