Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

वंजारी महासंघ साहित्यिक आघाडी राज्य सहसंघटकपदी भगवान फुंदे यांची निवड

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - भगवान फुंदे यांची वंजारी महासंघ साहित्यिक आघाडी राज्य सहसंघटक या अतिशय महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.


महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाचे संस्थापक तथा अध्यक्ष गणेश खाडे महाराष्ट्र राज्य तंत्रज्ञान विभाग प्रमुख रमेश केदार,राज्य उपाध्यक्ष छबुरावजी कांगणे, अ.नगर जिल्हा महिला अध्यक्ष सविताताई ढाकणे, वंजारी महासंघ साहित्यिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिल सांगळे यांनी प्रा.श्री.भगवान अर्जुनराव फुंदे यांची वंजारी महासंघ साहित्यिक आघाडी राज्य संघटक या अतिशय महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे श्री.फुंदे यांच्या निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

👉ग्रामीण भागातील साहित्यिकांना बरोबर बरोबर घेऊन व्यासपीठ मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती नवनिर्वाचित संघटक श्री फुंदे यांनी बोलताना दिली.

संकलन : बाळासाहेब खेडकर 

Post a Comment

0 Comments