Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

कुंभमेळा समाप्तीची घोषणाऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
हरिद्वार -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर साधू-संतांनी हरिद्वार कुंभमेळा निश्चित वेळेपूर्वी समाप्त करण्याची घोषणा केली आहे. कुंभमेळ्यात आता प्रतीकात्मक स्तरावर धार्मिक आयोजन होत राहतील. यापूर्वी कोरोनाचे वाढते संक्रमण पाहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद यांच्याशी चर्चा केली. त्यांनी संतांना आवाहन केले की, कोरोना संकटामुळे आता कुंभला प्रतीकात्मक ठेवावे. जुना आखाडाकडून शनिवारी संध्याकाळी कुंभ समाप्तीची घोषणा करण्यात आली. निरंजनी आणि आनंद आखाड्याने यापूर्वीच कुंभ समाप्तीची घोषणा केली आहे.


Post a Comment

0 Comments