Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तोफखाना पोलीस ठाण्यात डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.14) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पोलिस निरीक्षक गायकवाड यांच्या हस्ते पुष्पाहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी डिबी इन्चार्ज सपोनि समाधान सोळंके आणि सपोनि मेढे, सपोनि सुरसे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments