Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अखिल भारतीय संत भगवान बाबा सेवा संघाच्या पाथर्डी तालुका युवा सरचिटणीसपदी अक्षय बारगजे

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी : अखिल भारतीय संत भगवान बाबा सेवा संघाच्या तालुका युवा  सरचिटणीसपदी अक्षय बाळासाहेब बारगजे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीचे पञ संघाचे प्रदेशाध्यक्ष डाॅ.श्रीकांत चेमटे यांनी दिले आहे. संघाच्या पाथर्डी तालुक्याच्या युुुवा  सरचिटणीसपदी अक्षय बारगजे यांची निवड झाल्याबद्दल तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.


Post a Comment

0 Comments