Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पंजाबने अखेरच्या 5 ओव्हरमध्ये काढले 55 रन, राहुल, मयंकची अर्धशतके


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई-  -IPL च्या 14 व्या सत्रातील 11वा सामना दिल्ली कपिटल्स (DC) आणि पंजाब किंग्स दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये सुरू आहे. दिल्लीने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्लीला 196 धावांचे आ्हान दिले आहे. पंजाबकडून कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवालने अर्धशतके लगावली.पंजाबकडून मयंक अग्रवालने 69 रन काढले. IPL मध्ये डेब्यू करणाऱ्या लुकमान मेरिवालाने मयंकला शिखर धवनकडे झेलबाद केले. यानंतर 141 रनांच्या स्कोअरवर पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल आउट झाला. राहुलने 51 बॉलमध्ये 61 धावा केल्या. राहुलला कगिसो रबाडाने मार्कस स्टोइनिसकडे कॅच आउट केले. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने प्लेइंग-11 मध्ये स्टीव स्मिथ, मार्कस स्टोइनिस, क्रिस वोक्स आणि कगिसो रबाडाला सामील केले आहे. तर, पंजाबने क्रिस गेल, निकोलस पूरन, जे रिचर्ड्सन आणि राइली मेरिडिथला संधी दिली आहे.
 संघ
दिल्ली: पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव स्मिथ, ऋषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, मार्कस स्टोइनिस, क्रिस वोक्स, रविचंद्रन अश्विन, ललित यादव, कगिसो रबाडा, लुकमान मेरिवाल आणि आवेश खान.
पंजाब: लोकेश राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, निकोलस पूरन, दीपक हूडा, शाहरुख खान, जे रिचर्ड्सन, जलज सक्सेना, राइली मेरिडिथ, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंह.


Post a Comment

0 Comments