Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सावळीविहीर बु।। येथील वार्ड क्र 4 मध्ये डाॅ आंबेडकर जयंती साजरी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शिर्डी - राहाता तालुक्यातील सावळविहिर बुद्रुक येथील वार्ड क्र. 4 मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब जपे पा., सरपंच संतोष आगलावे पा. आदिसह सावळविहीर बु।। येथील भीमसैनिक उपस्थित होते.
Post a Comment

0 Comments