Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर पोलीस अधिक्षक यांच्या गाडीला अपघात

  

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- ऊस वाहतूक करणारे ट्रकचालकाला ब्रेक न लागल्याने अहमदनगर पोलिस अधीक्षक यांच्या गाडीला जोराची धडक दिली. यावेळी गाडीमध्ये एसपी मनोज पाटील नव्हते, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. ही घटना नगर- औरंगाबाद रोडवरील एसपी ऑफिसच्या पंचवटी हाॅटेलबाजूच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर घडली. ऊसवाहतूक ट्रॅक्टर हा दोन ट्रली घेऊन कुकडी कारखान्यास ऊस घेऊन चालला होता.

Post a Comment

0 Comments