Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पाथर्डी नगरपरिषदेला मुतारीचा प्रतीकात्मक सांगाडा भेट

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी - शहरामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी नगरपरिषदने शहर हद्दीत मुतारी बांधावी, या मागणीसाठी अभिनव आंदोलन करत मुतारीचा प्रतीकात्मक सांगाडा तयार करून नगरपरिषदेला सप्रेम भेट देण्यात येऊन केले आणखे आंदोलन करण्यात आले.
सांगाड्याची शहरातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. चौका चौकात नागरिकांच्या हाताने नारळ फोडून उद्घाटन केल्यानंतर मुतारी नगरपालिका पदाधिकाऱ्यांना भेट देण्यात आली. Post a Comment

0 Comments