Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तपास पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा 'एसपी' पाटील यांच्या हस्ते सत्कार

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर- रेखा जरे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू बोठे याला हैदराबाद येथून पकडून आणण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील हे उपस्थित होते.
तपासी पथकातील विशेषता: सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यासह पथकातील पोलिस कर्मचारी सुनील खैरे, श्याम जाधव, प्रकाश वाघ, रणजीत जाधव, सत्यजित शिंदे, दत्ता चौगुले, सुरेश सानप, भास्कर मिसाळ, जयश्री फुंदे, राहुल डोळसे, रितेश वेताळ, अविनाश दरे, संग्राम जाधव, हनुमान अडसूळ, रवीकिरण सोनटक्के, दिलीप शिंदे आदी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments