Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रेखा जरे खून प्रकरणी बाळ बोठे याला 7 दिवस पोलिस कोठडी

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणी पञकार बाळ बोठे याला हैद्राबाद येथे अटक केल्यानंतर त्याला रविवारी पारनेर न्यायालयात हजर केले असता दि.20 मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

Post a Comment

0 Comments