Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर मनपा आरोग्याधिकारी पैठणकर लाचलुचपतच्या जाळ्यात; अडीच लाखांची लाच

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख व आरोग्याधिकारी डॉ. नरसिंह एस. पैठणकर याला अडीच लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने आज सकाळी पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नशिकच्या पथकाकडून सावेडी कचरा डेपो येथे ही कारवाई करण्यात आली. ठेकेदाराच्या बिलातील त्रुटी दूर करून बील मंजूर करण्यासाठी ठेकेदराकडे पाच लाखांची मागणी केली होती. त्यातील अडीच लाख रुपये स्वीकारताना पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments