ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अहमदनगर शहरातील आशीर्वाद लॉन्स , सिटी लॉन्स, ताज लॉन्स व नगर कॉलेज येथे अचानक भेट देऊन पहाणी केली असता मास्क न लावणे, लग्न समारंभात जास्त गर्दी आढळली असता दंडात्मक कारवाई करण्यात आली.
0 Comments