Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मास्क वापरा, सोशल डिस्टिंग ठेवा, स्वच्छता कटाक्षाने पाळा : जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचे आवाहन

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'ना मास्क, नो एन्ट्री' धोरण राबविण्याच्या सूचना 
ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर / व्हिडिओ 
अहमदनगर-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'ना मास्क, नो एन्ट्री' धोरण राबवा. नागरिकांनी मास्क वापरा, सोशल डिस्टिंग ठेवा, स्वच्छता कटाक्षाने पाळा अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचे आवाहन केले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न लावणा-यावर कारवाईसाठी 56 पथके नेमण्यात आले आहेत. चार ते पाच दिवसांत साडेपाच हजारांच्यावर केसेस झाल्या आहेत. 419 विविध केसेसमध्ये मंगलकार्यालयासह अन्य कार्यालयाना 149 प्रमाणे नोटीसा देण्यात आल्या आहेत. नो मास्क नो एट्री अशा पद्धतीने धोरण राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सोशल डिस्टिंगच्या केसेससह सार्वजनिक ठिकाणी थुंकणे यावरही पोलिसांकडून कारवाई केली जात असल्याचे श्री पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments