Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बेकायदेशीर गॅस टाक्या वापरणा-या हाॅटेलवर नगर शहर डिवायएसपीची कारवाई

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- शहरातील कोठला येथील कुरेशी हाॅटेलवर नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांनी गुरुवारी (दि.25) कारवाई केली आहे. या कारवाईत बेकायदेशीर वापरण्यात येणा-या 14 गॅसटाक्या जप्त करण्यात आले. नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी ढुमे यांच्या पथकानेही कारवाई केली आहे.Post a Comment

0 Comments