Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर येथे रविवारी भगवान बाबा व वामनभाऊ पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन



ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- सालाबाद प्रमाणे वर्ष दुसरे श्री.भगवान बाबा व श्री.वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळा दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वा पूनम संस्कृतिक भवन शिवाजीनगर कल्याण रोड येथे आयजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास सर्व समाजबांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संजय गर्जे, अरुण ढाकणे, सुधाकर साबळे, दिनकर आघाव, संजय गर्जे,सतीश गिते आदिसह संत भगवानबाबा उस्तव कमिटी कल्याण रोड,अहमदनगर यांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments