Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

महासंचालक हेमंत नगराळे यांच्या हस्ते नियंत्रण कक्ष वेबसाईट परिषद कक्षाचे उद्घाटन

 

ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
मुंबई  : पोलीस महासंचालक हेमंत नागराळे यांच्या हस्ते मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालय येथे नवनिर्मित नियंत्रण कक्ष, वेबसाईट व परिषद कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अपर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सरंगल, अपर पोलीस महासंचालक एस. जगन्नाथन, मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते उपस्थित होते.Post a Comment

0 Comments