Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दिल्लीत अहमदनगर जिल्ह्याचा कार्यक्रमात गौरव ; प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत उत्कृष्ट काम

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
नवीदिल्ली- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावर अहमदनगर जिल्ह्याचा दिल्ली येथील कार्यक्रमात गौरव झाला.
केंद्रीय कृषीमंत्री श्री.तोमर व केंद्रीय राज्य मंत्री चौधरी,महाराष्ट्र राज्याचे दादासाहेब भुसे यांच्या हस्ते नगरचे जिल्हाधिकारी नगर डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप यांचा गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.Post a Comment

0 Comments